मोठ्यांसाठी नाटकं भरपूर असतात…
पण आपल्या छोट्यांसाठी काहीतरी खास !
चिकूपिकू घेऊन येत आहे दोन सुंदर, मनोरंजक आणि अर्थपूर्ण नाटुकल्या –
पुस्तक न वाचणारी मुलगी
आणि
आपला जॉन
ही नाटुकली मुलांना वाचनाची गोडी, मैत्रीचं महत्त्व आणि कल्पनाशक्तीची ताकद सांगणारी आहे. रंगतदार संवाद, मजेशीर प्रसंग आणि जिवंत अभिनयामुळे मुलं संपूर्ण नाटकभर खिळून राहतील.
ही केवळ एक नाट्यप्रयोग नाही, तर मुलांसाठी एक आनंददायी आणि शिकवण देणारा LIVE अनुभव आहे.
स्थळ: रंगशाळा, ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, पुणे
वेळ: संध्याकाळी 5:00 ते 6:30
वयोगट: 4+
तिकीट दर: ₹ 250 – प्रत्येकी
₹ 450 – मूल + पालक
कलाकार: महेंद्र वाळुंज, पूजा खानोलकर, नूतन दळवी, संतोष शेटे
दिग्दर्शक: केतन जाधव
तिकीट बुकिंगसाठी संपर्क: 9307874027
आपल्या छोट्यांना रंगमंचाचा जादुई अनुभव द्या – सीट्स मर्यादित आहेत !