Skip to product information
-
--
-
In stock
Nature Walk | येऊर, ठाणे
चिकूपिकू आणि Ecological Society सोबत पुन्हा एकदा घेऊन येत आहे. Sunday Nature Discovery Walk - यावेळी आहे येऊर, ठाणे
तारीख: 15 मार्च 2026
वेळ: सकाळी 8 वाजता
स्थळ: येऊर, ठाणे
वयोगट: 5+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा
या उद्यानात भरपूर झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि वेगवेगळी फुलपाखरं मुलांना बघायला मिळतील. तर मग या Nature Discovery walk ला मुलांना घेऊन नक्की या.
आजूबाजूची झाडं फुलं, तिथे येणारे पक्षी, त्यांचे आवाज कसे ओळखायचे हे मुलांना नक्की शिकायला मिळेल.