हेरिटेज वॉक | पर्वती, पुणे

हेरिटेज वॉक | पर्वती, पुणे

Rs. 250.00
Skip to product information
हेरिटेज वॉक | पर्वती, पुणे
- -- -

हेरिटेज वॉक | पर्वती, पुणे

Rs. 250.00

चिकूपिकू आणि अनुराग दादा सोबत पुन्हा एकदा घेऊन येत आहोत खास मुलांसाठी चिकूपिकू टूर – हेरिटेज वॉक, यावेळी आहे ऐतिहासिक पर्वती, पुणे येथे एक रंजक भटकंती.

दिनांक: 29 मार्च 2026
वेळ: सकाळी 8 ते 10
स्थळ: पर्वती, पुणे
वयोगट: 4+
तिकीट: ₹ 250 प्रत्येकी
मार्गदर्शक: अनुराग वैद्य
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा: फक्त 30

या Heritage Walk मध्ये मुलांना पुण्याच्या इतिहासाशी ओळख करून देण्यात येईल. पर्वती परिसरातील मंदिरे, वास्तू आणि त्यामागच्या गोष्टी मुलांना सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगितल्या जातील.
आजूबाजूचा परिसर पाहताना मुलांना निरीक्षण करण्याची सवय लागेल, इतिहासाबद्दल कुतूहल वाढेल आणि आपल्या शहराबद्दल अभिमान वाटेल.
मुलांसोबत एक वेगळा, शिकण्यासारखा आणि आनंददायी रविवार घालवण्यासाठी नक्की या.

You may also like