चिकूपिकू आणि Ecological Society सोबत पुन्हा एकदा घेऊन येत आहे Sunday Nature Walk — यावेळी आहे पुण्यातील भांबुर्डा वन उद्यान, गोखलेनगर येथे एक खास निसर्गभ्रमंती.
दिनांक: 22 मार्च 2026
वेळ: सकाळी 8 ते 10
स्थळ: भांबुर्डा वन उद्यान, गोखलेनगर, पुणे
वयोगट: 4+
तिकीट: ₹ 250 प्रत्येकी
मार्गदर्शक: अनिकेत मोताळे
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा: फक्त 30
या Nature Walk मध्ये मुलांना आणि पालकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची सुंदर संधी मिळेल. उद्यानातील झाडं, फुलं, कीटक, पक्षी आणि त्यांच्या आवाजांची ओळख मुलांना करून दिली जाईल.
मुलांना निरीक्षण करण्याची सवय, निसर्गाबद्दल कुतूहल आणि पर्यावरणाची जाणीव व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मुलांसोबत एक छान, शिकण्यासारखा आणि आनंददायी रविवार घालवण्यासाठी नक्की या.