चिकूपिकू आणि Ecological Society सोबत पुन्हा एकदा on Public Demand!
Sunday Nature Discovery Walk
यावेळी ठिकाण आहे – येऊर, ठाणे
दिनांक: 29 मार्च 2026
वेळ: सकाळी 8 ते 10
वयोगट: 5+
तिकीट: 250 रु. प्रति व्यक्ती
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा
या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी मुलांना भरपूर झाडं, विविध प्रकारची फुलं आणि रंगीबेरंगी फुलपाखरं पाहायला मिळतील.
तसेच,
आजूबाजूच्या झाडांची ओळख
पक्ष्यांचे आवाज कसे ओळखायचे
निसर्ग निरीक्षणाचे छोटे-छोटे धडे
हे सगळं मुलांना मजेत शिकायला मिळेल!
तर मग, या पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा आयोजित केलेल्या Nature Discovery Walk ला आपल्या मुलांसोबत नक्की या!