Nature Walk | सागर उपवन, कोलाबा, मुंबई

Nature Walk | सागर उपवन, कोलाबा, मुंबई

Rs. 350.00
Skip to product information
Nature Walk | सागर उपवन, कोलाबा, मुंबई
- -- -

Nature Walk | सागर उपवन, कोलाबा, मुंबई

Rs. 350.00

'चिकूपिकू' आणि 'Ecological Society' सोबत Sunday Nature Discovery Walk !!!

मुलांना निसर्गाची ओळख करून देणारा हा एक खास अनुभव आहे.
रोजच्या गडबडीतून थोडा वेळ काढून,'सागर उपवन'सारख्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी walk दरम्यान मुलांना झाडं, फुलं, पक्षी यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येईल.झाडांची ओळख, फुलांच्या रंगांची, आकारांची धम्माल activity, पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची पद्धत, निसर्ग निरीक्षणाचे छोटे-छोटे धडे आणि आसपासच्या पर्यावरणाबद्दल जागरूकता मजेत शिकायला मिळेल. हा उपक्रम मुलांच्या उत्सुकतेला चालना देणारा असून, त्यांच्या निरीक्षण कौशल्यांना आणि निसर्गाशी जोडणाऱ्या भावनेला बळ देणारा आहे.पालकांसोबत एकत्र सहभागी होत मुलांना शिकण्याचा आणि अनुभव घेण्याचा हा एक सुंदर, screen-free मार्ग आहे.

दिनांक: 19 एप्रिल 2026
वेळ: सकाळी 8 ते 10
स्थळ: सागर उपवन, कोलाबा, मुंबई
वयोगट: 4+
तिकीट: ₹350 प्रति व्यक्ती

मार्गदर्शक: अरुंधती म्हात्रे
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
उपलब्ध जागा: 30

मर्यादित जागा असल्यामुळे नोंदणी लवकर करा आणि आपल्या मुलांसोबत निसर्गाचा हा खास अनुभव नक्की घ्या.

You may also like