Dance With Me – भरतनाट्यम शिबिर

Dance With Me – भरतनाट्यम शिबिर

Rs. 550.00
Skip to product information
Dance With Me – भरतनाट्यम शिबिर
- -- -

Dance With Me – भरतनाट्यम शिबिर

Rs. 550.00


'चिकूपिकू' घेऊन आले आहे  “Dance With Me..!” 
तुमच्या चिमुकल्यांसोबत धमाल करत भरतनाट्यम शिकू या !
लहान मुलं आणि पालकांसाठी खास असा हा भरतनाट्यम वर्कशॉप,
जिथे नृत्य शिकणं म्हणजे फक्त स्टेप्स नाही, तर मज्जा , भाव आणि एक सुंदर अनुभव..
मुलांना खेळकर पद्धतीने भरतनाट्यमची ओळख करून देत, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि आत्मविश्वासाला नवी दिशा दिली जाईल.

या सत्रात मुलं आणि पालक एकत्र सहभागी होऊन नृत्याचा आनंद अनुभवतील, शिकणं आणि bonding दोन्ही एकाच वेळी !

कार्यक्रमाचे स्वरूप:-
१.श्वेता प्रचंडे यांचे भरतनाट्यम सादरीकरण
२. मुलांना भरतनाट्यमचा सुंदर परिचय
३. नृत्य प्रकारांची ओळख आणि अनुभव
४. मुलांना सोप्या हस्तमुद्रा शिकवणे
५. गोष्ट आणि नृत्य यांचा सुंदर संगम

दिनांक: 26 एप्रिल 2026
वेळ: सकाळी 10.30 ते 12
स्थळ: युनिव्हर्सिटी वुमन्स असोसिएशन हॉल, विखे पाटील शाळेसमोर, गोखलेनगर, पुणे.
वयोगट: 4+तिकीट: ₹550 (मूल + पालक)
सीट्स: फक्त 25 (मर्यादित जागा)

कलाकार: श्वेता प्रचंडे | भरतनाट्यम नृत्यांगना
M.F.A भरतनाट्यम | Trinity Laban प्रशिक्षित
प्रियदर्शनी गोविंद आणि सुचेता चाफेकर यांच्या शिष्या
तिकिटासाठी संपर्क: 9307874027

मुलांसोबत एक मजेदार, कलात्मक आणि आठवणीत राहणारा अनुभव घ्यायचा असेल, तर ही संधी नक्की सोडू नका !

You may also like