स्वर-भान संगीत शिबिर

स्वर-भान संगीत शिबिर

6 to 10 years
Rs. 2,000.00
Skip to product information
स्वर-भान संगीत शिबिर
- -- -

स्वर-भान संगीत शिबिर

Rs. 2,000.00
age

मुलांसाठी ४ दिवसांचे सांगीतिक शिबिर ! 

तुमच्या मुलाला संगीताची आवड आहे का? किंवा त्याला संगीताची गोडी लागावी असे तुम्हाला वाटते का? 'चिकूपिकू' आणि 'स्वर - भान' घेऊन आले आहेत मुलांसाठी एक खास ४ दिवसांचे संगीत शिबीर !

शिबिरात मुले काय शिकणार?
१. मजेशीर पद्धतीने सुरांची ओळख 
२. खेळत - खेळत तालाची आणि लयेची ओळख 
३. एकत्र मिळून गाणी म्हणण्याचा आनंद 
४. कवितांना एकत्र मिळून नवीन चाली लावण्याचा सराव 

दिनांक: ३ ते ६ मे २०२६
वेळ: सकाळी १०:३० ते १२:०० 
स्थळ: महिन्म सभागृह , कर्वे नगर , पुणे.
वयोगट: ६+
प्रशिक्षक : स्वानंदी सडोलीकर 
तिकीट : २०००/- (प्रत्येकी)
मर्यादित जागा - फक्त १५

येथे मुले गाणी ,खेळ आणि गप्पांच्या माध्यमातून संगीताशी मैत्री करतील.

You may also like