गोष्टींचा गडबडगुंबा

गोष्टींचा गडबडगुंबा

Rs. 200.00
Skip to product information
गोष्टींचा गडबडगुंबा
- -- -

गोष्टींचा गडबडगुंबा

Rs. 200.00

चिकूपिकू घेऊन येत आहे, 'गोष्टींचा गडबडगुंबा'. विराजस दादा 'जादूची टोपी' या धमाल गोष्टीचे सादरीकरण करणार आहे. 
एका दुष्ट जादूगाराकडे जादुई टोपी असते आणि तो तिच्या जोरावर जंगलातील प्राण्यांना त्रास देतो. शेवटी प्राणी एकत्र येऊन त्याला चांगलाच धडा शिकवतात. या जादुई टोपीमुळे अनेक गमतीशीर प्रसंग घडतात. या सादरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही सेट, संगीत किंवा इतर नाट्य घटक नसताना केवळ अभिनयाच्या माध्यमातून विराजस दादा ही संपूर्ण गोष्ट जिवंत करणार आहे. तेव्हा जंगलातील प्राण्यांची टोपीमुळे होणारी गडबड अनुभवायला नक्की या! आजच आपले तिकीट बुक करा.

दिनांक: 9 ऑगस्ट 2026
स्थळ: घारे शास्त्री सभागृह, श्रीधरनगर, चिंचवड 
वेळ: संध्याकाळी 6.30 ते 7.30
तिकीट: ₹ 200-प्रत्येकी
वयोगट: 4+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027

You may also like