Sunday Nature Discovery walk

Sunday Nature Discovery walk

Rs. 250.00
Skip to product information
Sunday Nature Discovery walk
- -- -

Sunday Nature Discovery walk

Rs. 250.00
या Nature Walk मध्ये मुलांना आणि पालकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची सुंदर संधी मिळेल. विविध झाडं, फुलं, कीटक, पक्षी आणि त्यांच्या आवाजांची ओळख मुलांना करून दिली जाईल. मुलांना निरीक्षण करण्याची सवय, निसर्गाबद्दल कुतूहल आणि पर्यावरणाची जाणीव व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुलांसोबत एक छान, शिकण्यासारखा आणि आनंददायी रविवार घालवण्यासाठी नक्की या!
दिनांक: 18 ऑक्टोबर  2026
स्थळ: सिंहगड व्हॅली, पुणे 
वेळ: सकाळी 8 वाजता 
तिकीट: ₹ 250 - प्रत्येकी
वयोगट: 4+
मार्गदर्शक: अनिकेत मोताळे
तिकिटासाठी संपर्क: ९३०७८७४०२७

You may also like