नाटुकली  कविता Carnival

नाटुकली कविता Carnival

₹ 250 - प्रत्येकी
Rs. 250.00
Skip to product information
नाटुकली  कविता Carnival
- -- -

नाटुकली कविता Carnival

Rs. 250.00
Ticket Price
तुम्ही कधी कवितेला बोलताना, नाचताना आणि खेळताना पाहिलंय का? 
कविता कार्निव्हलमध्ये कविता पुस्तकाच्या पानांतून बाहेर येऊन मुलांसमोर जिवंत होतात ! त्या गाणी गातात, गप्पा मारतात, नाचतात आणि गोष्टी सांगतात.

संगीत, नृत्य आणि नाटक यांच्या माध्यमातून मुलांना कवितेची सुंदर दुनिया अनुभवता येईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील निवडक कविता लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही पुन्हा एकदा बालपणात घेऊन जातील. या कार्यक्रमातून मुलांना शांता शेळके, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, ग.दि. माडगूळकर, दासू वैद्य, अरुणा ढेरे, संदीप खरे यांसारख्या मान्यवर कवींच्या कविता नव्या रूपात अनुभवायला मिळतील. तेव्हा कवितेचा हा सुंदर खजिना बघायला नक्की या !

दिनांक: 18 जुलै 2026
स्थळ:  अक्षरनंदन शाळा, एस.बी रोड, गोखलेनगर, पुणे
वेळ: संध्याकाळी 5 ते 6 
तिकीट: ₹ 250 - प्रत्येकी
            ₹ 450 - मूल + पालक
वयोगट: 4+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027

संकल्पना आणि दिग्दर्शन : निखिल गाडगीळ 
संहिता लेखन सहाय्य : ऋचा मुळे 
सहदिग्दर्शन : श्रीधर कुलकर्णी 

कलाकार: श्रीधर कुलकर्णी, हेमंत संचेती, सुरभी नातू, अश्विनी पांडे, शर्व गाडगीळ

You may also like