गाणी, खिरापत आणि धमाल!
चिकूपिकू घेऊन आलंय तुमच्यासाठी खास "भोंडला"
चिकूपिकूचा भोंडला म्हणजे मज्जाच मज्जा !
एकमेकांचा हात धरून फेर घालू या, भोंडल्याची गमतीशीर गाणी म्हणू या, खिरापतीचा खाऊ ओळखू या आणि फस्त करू या ...
आणि फक्त मुली आणि आईच नाही तर मुलं आणि बाबांनाही खास आमंत्रण!
भोंडल्याच्या निमित्ताने एकत्र येऊन, आपल्या परंपरांमधली खेळीमेळीची मजा पुन्हा अनुभवू या आणि मुलांनाही दाखवू या!
तारीख: 18 ऑक्टोबर 2026
वेळ: संध्याकाळी 5 वाजता
स्थळ: इचलकरंजी सभागृह, कर्वेनगर, पुणे
तिकीट: 170 (प्रत्येकी)
वयोगट: 3+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027