{"product_id":"sutti-bitti-natak-bitakk","title":"सूुट्टी बिट्टी नाटक बिटक","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eगोष्टीचे नाटक आणि नाटकाची गोष्ट घेऊन येतोय लहान मुलांसाठी धमाल गोष्टींची कमाल कार्यशाळा\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eजिथे पुस्तकातली पात्रे पानावरून  रंगमंचावर अवतरतील आणि मुलं \u003cspan\u003eआवाज, देहबोली, \u003c\/span\u003eनवरसाच्या\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाध्यमातून सुंदर गोष्ट सादर करतील.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eही कार्यशाळा कोणासाठी?\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eनाटक, गोष्टी, गाणी, खेळ आणि कल्पनांच्या दुनियेत रमायला आवडणाऱ्या मुलांसाठी ही कार्यशाळा आहे. ज्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडतं, नवीन मित्र बनवायला आवडतं, स्टेजवर काहीतरी करून पाहायची उत्सुकता आहे, अशा मुलांनी नक्की सहभागी व्हावं. अभिनयाचा आधीचा अनुभव असणं अजिबात गरजेचं नाही; फक्त उत्सुकता आणि खेळकरपणा पुरेसा आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eका करावं नाट्य शिबिर?\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमुलांच्या कल्पनाशक्तीला, आत्मविश्वासाला आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा आहे. तीन दिवसांत खेळ, गोष्टी, संगीत आणि छोट्या नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून मुलांना नाटकाची मजा अनुभवता येईल. शेवटी सगळे मिळून एक छोटासा, कच्चा (raw) प्रयोग सादर करतील ज्यात मुलांचा सहभाग, कल्पना आणि आनंद हे सगळं दिसेल.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eया शिबिरात मुलं काय शिकतील?\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया कार्यशाळेत मुलांना अभिनयाची प्राथमिक ओळख मिळेल शरीराची हालचाल, आवाजाचा वापर, स्टेजवर वावरणं, आणि गोष्ट सादर करणं. त्याचबरोबर गटात काम करणं, एकमेकांचं ऐकणं, कल्पना मांडणं आणि त्या साकार करणं हेही शिकायला मिळेल. खेळ, गाणी, हालचाली आणि गोष्टींच्या माध्यमातून मुलं स्वतःची छोटी नाट्यदुनिया तयार करतील.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eअनुभवी मार्गदर्शकांसोबत तीन दिवस नाटकाची मजा \u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003e\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eपल्लवी वाघ \u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cspan\u003eअभिनेत्री, रंगकर्मी, नाट्य प्रशिक्षक\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eथिएटर कोलाजच्या संस्थापिका\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cstrong\u003eदिनांक: 13,14,15 नोव्हेंबर 2026\u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eस्थळ: बाळासाहेब ठाकरे सभागृह, तीन हात नाक्याजवळ, सर्विस रोड, ठाणे\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eवेळ: सकाळी 10.00 ते 1.00\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eप्रवेश शुल्क: ₹ 2500-प्रत्येकी\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cb\u003eवयोगट: 5+\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतिकिटासाठी संपर्क: \u003ca href=\"tel:(930)%20787-4027\" value=\"+19307874027\" rel=\"noreferrer noreferrer noreferrer noreferrer noreferrer noreferrer\" target=\"_blank\"\u003e9307874027\u003c\/a\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":50658368454794,"sku":null,"price":2500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/Natya-shibir-mob-banner_1.jpg?v=1793709130","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/sutti-bitti-natak-bitakk","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}