{"product_id":"natukali-goshtinchi-goshta","title":"नाटुकली- गोष्टींची गोष्ट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचिकूपिकू आणि Tiny Tales पहिल्यांदाच ठाण्यात घेऊन येत आहेत दोन धमाल नाटुकल्या – 'बुजगावण्याची वरात' आणि 'कलाबोक'\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eबुजगावण्याची वरात\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eया गोष्टीतल्या गौरीला शेतातली बुजगावणी काही फक्त पक्षी हाकलणारी पुतळ्यांसारखी वाटत नाहीत. तिच्या डोक्यात तर त्यांचं एक वेगळंच जग आहे. ही बुजगावणी कधी गातात, कधी नाचतात, तर कधी त्यांच्या वरातीही निघतात! साध्या गोष्टींकडे नव्या नजरेनं बघायला लावणारी आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी ही गोष्ट आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eकलाबोक\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eकलाबोक हा एक रशियन खाद्यपदार्थ आहे. एक छोटासा गोल कलाबोक घरातून पळून जातो आणि जंगलातल्या प्रवासाला निघतो. वाटेत त्याला वेगवेगळे प्राणी भेटतात आणि प्रत्येक वेळी तो आपल्या गाण्यानं आणि हुशारीनं त्यांच्यापासून सुटतो. पण हा प्रवास त्याला शेवटी एका अतिशय चलाख कोल्हीकडे घेऊन जातो. गाणी आणि गमतीने भरलेली ही रशियन लोककथा मुलांना प्रवास, धाडस आणि थोडंसं शहाणपण शिकवून जाते.\u003cbr\u003e\u003cbr\u003eगाणं, नाटक आणि भरपूर धमाल अनुभवण्यासाठी आपल्या चिमुकल्यांसह नक्की या!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eदिनांक: 5 जुलै 2026\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eस्थळ: बाळासाहेब ठाकरे सभागृह, तीनहात नाक्याजवळ, ठाणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवेळ: संध्याकाळी 5 ते 6\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकीट: ₹ 250 - प्रत्येकी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवयोगट: 4+\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकिटासाठी संपर्क: 9307874027\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49598245011594,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/image_14.png?v=1782474223","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/natukali-goshtinchi-goshta","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}