{"product_id":"mi-tr-mangar-ahe-aani-chitrakathi","title":"मी तर मांजर आहे ! आणि चित्रकथी","description":"\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eनाटुकली \u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eएकाच तिकिटात दोन धमाल नाटुकली\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eमी तर मांजर आहे !\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eआणि \u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eचित्रकथी \u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eमी तर मांजर आहे \u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eटिंटी हट्टी आहे, खोडकर आहे आणि तिच्या मते ती चक्क एक मांजर आहे! त्यामुळे आईने कोणतेही काम सांगितले की टिंटीचं एकच उत्तर - “मी नाही करणार!”\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\nपण मग टिंटीच्या आईला एक भन्नाट कल्पना सुचते. ती टिंटीला मांजरी करत असलेली कामं सांगायला सुरुवात करते. आता ही कामं टिंटीला जमतील का? आणि जर ती जमली नाहीत, तर टिंटीला कळेल का की… “मी मांजर नाहीये\"!\u003cbr\u003eटिंटीच्या गंमती-जमती, तिचा हट्ट आणि तिच्या आईची भन्नाट शक्कल अनुभवण्यासाठी ही मजेशीर नाटुकली बघायला नक्की या!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eचित्रकथी\u003c\/b\u003e \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cbr\u003eजंगलाचा राजा सिंह एकामागून एक प्राण्यांना पकडून खात असतो. सिंहाच्या भीतीने जंगलातील सगळे प्राणी त्रस्त होतात. शेवटी या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्राण्यांची सभा भरते. मदतीसाठी सगळ्यांच्या नजरा सशाकडे वळतात. कारण त्याच्या आजोबांनीही एकदा आपल्या चातुर्याने जंगलातील प्राण्यांचे प्राण वाचवले होते. पण यावेळी ससा सिंहाला कसा चकवणार? प्राण्यांना वाचवण्यासाठी तो कोणती युक्ती करणार? ही मजेशीर आणि चित्तथरारक गोष्ट ‘चित्रकथी’ या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून मुलांसमोर उलगडणार आहे. चातुर्य, धैर्य आणि कल्पकतेची ही गोष्ट पाहण्यासाठी नाटुकलं नक्की पाहा!\u003cbr\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eकलाकार: अभिषेक दुखंडे, अंजली चव्हाण, अक्षय काकडे \u003cbr\u003e\u003cbr\u003eदिनांक: 3 ऑक्टोबर 2026\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eस्थळ: घारे शास्त्री सभागृह, श्रीधरनगर, चिंचवड\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eवेळ: संध्याकाळी 5 ते 6\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eतिकीट: ₹ 250 - प्रत्येकी\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003e₹ 450\u003c\/b\u003e - \u003cb\u003e1मूल+1पालक\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"₹ 250-प्रत्येकी","offer_id":50275107373194,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"₹ 450 – 1 मूल + 1 पालक","offer_id":50275107405962,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/me-tar-manjar-aahe1-post.jpg?v=1790151751","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/mi-tr-mangar-ahe-aani-chitrakathi","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}