{"product_id":"kids-bharatanatyam-shibir-pune","title":"Dance With Me – भरतनाट्यम शिबिर","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e'चिकूपिकू' घेऊन आले आहे  “Dance With Me..!” \u003cbr\u003eतुमच्या चिमुकल्यांसोबत धमाल करत भरतनाट्यम शिकू या !\u003cbr\u003eलहान मुलं आणि पालकांसाठी खास असा हा भरतनाट्यम वर्कशॉप,\u003cbr\u003eजिथे नृत्य शिकणं म्हणजे फक्त स्टेप्स नाही, तर मज्जा , भाव आणि एक सुंदर अनुभव..\u003cbr\u003eमुलांना खेळकर पद्धतीने भरतनाट्यमची ओळख करून देत, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि आत्मविश्वासाला नवी दिशा दिली जाईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सत्रात मुलं आणि पालक एकत्र सहभागी होऊन नृत्याचा आनंद अनुभवतील, शिकणं आणि bonding दोन्ही एकाच वेळी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकार्यक्रमाचे स्वरूप:-\u003cbr\u003e१.श्वेता प्रचंडे यांचे भरतनाट्यम सादरीकरण\u003cbr\u003e२. मुलांना भरतनाट्यमचा सुंदर परिचय\u003cbr\u003e३. नृत्य प्रकारांची ओळख आणि अनुभव\u003cbr\u003e४. मुलांना सोप्या हस्तमुद्रा शिकवणे\u003cbr\u003e५. गोष्ट आणि नृत्य यांचा सुंदर संगम\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eदिनांक: 26 एप्रिल 2026\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eवेळ: \u003c\/strong\u003e\u003cb\u003eसकाळी 10.30 ते 12\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eस्थळ: युनिव्हर्सिटी वुमन्स असोसिएशन हॉल, विखे पाटील शाळेसमोर, गोखलेनगर, पुणे.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवयोगट: 4+तिकीट: ₹550 (मूल + पालक)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसीट्स: फक्त 25 (मर्यादित जागा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकलाकार: श्वेता प्रचंडे | भरतनाट्यम नृत्यांगना\u003cbr\u003eM.F.A भरतनाट्यम | Trinity Laban प्रशिक्षित\u003cbr\u003eप्रियदर्शनी गोविंद आणि सुचेता चाफेकर यांच्या शिष्या\u003cbr\u003eतिकिटासाठी संपर्क: 9307874027\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांसोबत एक मजेदार, कलात्मक आणि आठवणीत राहणारा अनुभव घ्यायचा असेल, तर ही संधी नक्की सोडू नका !\u003c\/p\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":47916661932170,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/Bharatnatyam.jpg?v=1775292129","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/kids-bharatanatyam-shibir-pune","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}