{"product_id":"jobless-job-natukli","title":"नाटुकली - जॉबलेस जॉब","description":"\u003cp\u003eटिनू आणि कमला हे दोन मजेशीर विदूषक आहेत. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.एके दिवशी दोघांनाही नोकरीचं पत्र मिळतं, पण त्यांच्या मस्तीमध्ये ते पत्र चक्क कचरापेटीत पडतं!पत्र शोधताना त्यांना वेगवेगळ्या मजेशीर वस्तू सापडतात. कधी फुगा, कधी बॉक्सिंगचे ग्लोव्हज, तर कधी जादुई वस्तू! प्रत्येक वस्तूसोबत सुरू होतो नवा खेळ, नवं भांडण आणि धमाल गोंधळ!\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘जॉबलेस जॉब’ हा संवादांशिवाय सादर होणारा विनोदी प्रयोग आहे. टिनू आणि कमलाच्या भन्नाट कल्पना, मजेशीर हालचाली आणि जादूचे खेळ तुम्हाला खळखळून हसवतील.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचला तर मग, टिनू आणि कमलासोबत कचरापेटीतली जादू शोधू या आणि हसता हसता लोटपोट होऊ या!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eदिनांक: 14 नोव्हेंबर 2026\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eस्थळ: स्व. दादा कोंडके अँम्पीथिएटर, ठाणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवेळ: संध्याकाळी 5 ते 6 \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकीट: ₹ 300 - प्रत्येकी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e            ₹ 550 - मूल + पालक\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवयोगट: 4+\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकिटासाठी संपर्क: 9307874027\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Child","offer_id":50543075786890,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Parent + Child","offer_id":50543075819658,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/Jobless-jobs-natukali-post_1.jpg?v=1792669355","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/jobless-job-natukli","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}