{"product_id":"hanachi-suitcase","title":"हॅनाची सूटकेस","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकॅरेन लीवाइन यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित\u003cb\u003e हॅनाची सूटकेस\u003c\/b\u003e ही एका छोट्या मुलीची खरी गोष्ट आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003eएक जुनी, झिजलेली सूटकेस सापडते. त्यावर हॅना ब्रॅडी आणि अनाथ असे लिहिलेले असते. ही सूटकेस कोणाची होती? हॅना कोण होती? तिच्यासोबत काय घडले असेल? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्यासमोर तिची गोष्ट उलगडत जाते.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अभिनाट्य प्रयोगात हॅनाचं आनंदी बालपण आणि युद्धामुळे तिच्या आयुष्यात घडलेले दुःखद प्रसंग पाहायला मिळतात. ही गोष्ट आपल्याला प्रेम, मैत्री, धैर्य आणि माणुसकी किती महत्त्वाची आहे, हे शिकवते. हॅनाची आठवण जपणारा हा नाट्यप्रयोग इतिहास समजून घेण्याचा आणि प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागण्याचा सुंदर संदेश देतो. लहान-मोठ्या प्रत्येकाने अनुभवावा असा हा हृदयाला भिडणारा नाट्यप्रयोग आहे. एका छोट्याशा सूटकेसमधून उलगडणारी एका मुलीची खरी गोष्ट अनुभवायला नक्की या! आपले तिकीट आजच बुक करा. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eदिनांक: १५ ऑगस्ट २०२६\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eस्थळ: मुक्त थेटर, धायरी, पुणे\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eवेळ: संध्याकाळी ६ वाजता\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003e\u003cbr\u003eदिनांक: १६ ऑगस्ट २०२६\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eस्थळ: द बॉक्स, एरंडवणे, पुणे \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eवेळ: सकाळी ११.३० वाजता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eतिकीट: ₹ ३००-प्रत्येकी \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eवयोगट: १०+\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eतिकिटासाठी संपर्क: ९३०७८७४०२७\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49871181086858,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/hanachi-suitcase-slide1.jpg?v=1786021356","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/hanachi-suitcase","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}