{"product_id":"halati-chitra-kids-film-experience","title":"हलती चित्रे – मुलांसाठी लघुपट अनुभव","description":"\u003cp\u003eमाधुरी पुरंदरे यांनी मुलांसाठी निवडलेल्या ३ वेगवेगळ्या जुन्या-नव्या शॉर्ट फिल्म्सचं स्क्रीनिंग करणार आहोत. नेहेमीचा स्क्रीन-टाईम सोडून वेगळं काहीतरी बघू या, प्रयेक short film पाहिल्यानंतर त्यावर मुलांसोबत गप्पा मारू या. मुलांना काय वाटलं, काही प्रश्न पडले का हे ऐकू आणि त्यातल्या आणखी काही गमती-जमतींबद्दल बोलू. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eदिनांक: 9 मे 2026\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eस्थळ: सकल ललित कलाघर, गुळटेकडी, पुणे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवेळ: संध्याकाळी 4 ते 5 आणि 6 ते 7\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकीट: ₹200 (मूल+पालक जोडीसाठी)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवयोगट: 5+\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकिटासाठी संपर्क: 9307874027\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eजागा : 20 per batch\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफोनच्या, रिल्सच्या पलीकडे काही चांगला स्क्रीनटाईम असू शकतो का, चांगल्या काही लघुपटांशी मुलांची ओळख करून देऊ शकतो का? आणि थोडा वेळ तरी मुलं स्क्रीन बघणारच असतील तर त्यांना चांगलं काय दाखवू शकतो याची झलक पालकांनाही मिळू शकेल का? हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":48630761652362,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/halati-chitra-post_e3e551b2-0464-40e9-8f7e-f1558d714441.jpg?v=1777287988","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/halati-chitra-kids-film-experience","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}