{"product_id":"ganpati-workshop","title":"गणपती वर्कशॉप","description":"\u003cp\u003eमुलांना मातीत खेळायला खूप आवडतं. पण मातीत खेळता खेळता गणपती बाप्पा ची सुंदर मूर्ती तयार झाली तर ? गोंडस हातांनी तयार केलेली गोंडस गणेशाची मूर्ती आपल्या घरात बसवायला किती छान वाटेल ना !  या कार्यशाळेत मुलांना गणपती बाप्पा स्वतःच्या हातांनी साकारायला मिळणार आहे. यासाठी आपल्याला मदत करणार आहेत शिल्पकार दीप्ती ताई. छोट्या छोट्या हातांनी ओल्या मातीला आकार देत बाप्पाची मूर्ती आपण तयार करणार आहोत. गणपती बाप्पाचे मोठे कान, लांब सोंड, मोठ्ठालं पोट आणि उंदीरमामा तयार करायला कित्ती मज्जा येईल ना ! तसेच गणपती तयार झाल्यानंतर ओरिगामीची आकर्षक सजावटसुद्धा करणार आहोत. तेव्हा मुलांना या कार्यशाळेला नक्की घेऊन या. गणपती बाप्पा मोरया !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमार्गदर्शक: दीप्ती विसपुते आणि ऋतुजा रावेतकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eतारीख : ६ सप्टेंबर २०२६\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवेळ : संध्याकाळी ४ ते ६\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eस्थळ : सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, एरंडवणे, पुणे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकीट : ७५०\/- (एक मूल + एक पालक)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकिटात टेराकोटा माती आणि इतर साहित्य समाविष्ट आहे.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवयोगट: ४+\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतिकिटासाठी संपर्क: ९३०७८७४०२७\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chiku Piku Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":50054468370570,"sku":null,"price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0755\/9885\/6330\/files\/ganpati-rangvuya-origami-banvu-post.webp?v=1787128569","url":"https:\/\/chikupikufoundation.com\/products\/ganpati-workshop","provider":"Chiku Piku Foundation","version":"1.0","type":"link"}