Sustainable Living Workshop

550.00

लहानपणापासूनच करू या पर्यावरणाशी मैत्री!

हसत-खेळत शिकू या:
1. कचऱ्याचं वर्गीकरण
2. घरच्या घरी Composting
3. कागदापासून तयार करू या Garbage bin liners
४. लिंबू, संत्र आणि मोसंब्याच्या सालीपासून hand-wash बनवू या!

तारीख : 23 मार्च 2025, रविवार
स्थळ : reCharkha, “Nation52” हॉटेलसमोर, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर, पुणे
वेळ : सकाळी 10:30 ते 12:30
वयोगट : 6+
तिकीट : 550/- (1 मूल + 1 पालक)
फक्त दहाच जागा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sustainable Living Workshop”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top