ओरिगामी

250.00

ओरिगामी या कलेमध्ये पातळ चौकोनी कागद घेऊन तो कुठेही न कापता त्याच्या घड्या घातल्या जातात व त्यापासून पक्षी, प्राणी, मासे, फुले असे वेगवेगळे आकार तयार केले जातात. असेच वेगवेगळे आकार बनवायला तुम्हालाही आवडेल ना? तर मग नक्की या, चिकूपिकूच्या ह्या कार्यशाळेत नेहताईंकडून ओरिगामी शिकायला!

तारीख : ९ फेब्रुवारी २०२५, रविवार
वेळ : संध्याकाळी ४ ते ५:३०
स्थळ : रंगशाळा, ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे
तिकीट : २५०/- per head
वयोगट : ६ ते १० वर्षे

Availability: 12 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ओरिगामी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top