ढीगभर खेळ

250.00

  • १ ते ४ वर्षाच्या मुलांसाठीचा खास कार्यक्रम
  • Theatre for Early Years ह्या संकल्पनेवर आधारित, भारतात अगदी कमी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात
  • अगदी लहान वयात Theatre शी ओळख, प्रत्यक्ष अनुभव
  • कार्यक्रमात वापरलेल्या वस्तूंना हात लावून बघायची, त्याबरोबर खेळण्याची मुलांना संधी
  • आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त मुलं आणि पालकांनी ह्याचा आस्वाद घेतला आणि खूप छान feedbacks मिळाले.

तारीख : १५ फेब्रुवारी २०२५, शनिवार
वेळ : संध्याकाळी ५ ते ५:४५
स्थळ : अक्षरनंदन शाळा, पुणे
तिकीट : २५०/- 1 मूल + 1 पालक
वयोगट : १ ते ४ वर्षे

Availability: 31 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ढीगभर खेळ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top