Chimni Chitra

350.00

आभाताईबरोबर चित्रं काढायला आणि रंगांच्या दुनियेत रममाण व्हायला नक्की या! वयोगट लहान असल्यामुळे एका मुलाबरोबर एक पालक असणं आवश्यक आहे. जागा मर्यादित आहेत.

मार्गदर्शक : आभा भागवत
तारीख : 22 मार्च 2025, शनिवार
स्थळ : रंगशाळा, ज्योत्स्ना भोळे सभागृह
वेळ : संध्याकाळी 4 ते 6
वयोगट : 3 ते 7 वर्षे
तिकीट : 350/- (1 मूल + 1 पालक)

Out of stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chimni Chitra”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top